शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

महापालिकेत सफाई कामगारांची आता बायोमेट्रिक हजेरी!

By admin | Updated: January 4, 2017 22:49 IST

धुळे : मनपा स्वच्छता विभागातील कर्मचाºयांसह सफाई कामगारांना यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने दैनंदिन हजेरी लावावी लागणार आहे़

धुळे :  मनपा स्वच्छता विभागातील कर्मचाºयांसह सफाई कामगारांना यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने दैनंदिन हजेरी लावावी लागणार आहे़ तसेच अधिकाºयांनादेखील बायोमेट्रिक मशीन्सवर हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे कामचुकार कर्मचाºयांना चाप बसणार आहे़ हजेरीसाठी एकूण १३ मशीन्स कार्यान्वित करण्यात आले आहेत़मनपाला स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छतेविषयक २ हजार गुणांसाठी १११ निकष पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे़ त्यात मुख्य कार्यालय पातळीवर कर्मचाºयांची हजेरी हादेखील भाग आहे़ मनपाच्या स्वच्छता विभागातील सफाई कामगारांची संख्या ७०० आहे़ नवीन वर्षाच्या आरंभापासून या सर्व कामगारांची बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे़ त्यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकाकडेच एकूण ८ थम्ब मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ यापूर्वीही सन २०१२ मध्ये मनपा प्रशासनाने स्वच्छता कामगारांची बायोमेट्रिक हजेरी सुरू केली होती़ मात्र, यंत्रातच बिघाड झाल्याने बायोमेट्रिक हजेरी बंद होती़ त्यावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़सुभाष भामरे यांनी आक्षेप घेत चौकशीचे आदेशदेखील दिले होते़ मात्र याप्रकरणी कुणावरही कारवाई झाली नाही़ स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून आता पुन्हा बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे़ तसेच स्वच्छता हे शासनाचे अ‍ॅप आतापर्यंत ३३८ जणांनी डाऊनलोड केले आहे़ तसेच मनपाच्या घंटागाड्यांनादेखील जीपीएस यंत्रणा बसविल्याचे मनपा सूत्रांकडून बुधवारी स्पष्ट करण्यात आले़