शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मनपाने २५ व्यापाºयांचे बँंक खाते गोठविले!

By admin | Updated: July 14, 2017 01:12 IST

एलबीटीची कारवाई : विवरणपत्र सादर न करणे पडणार महागात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेने वारंवार नोटिसा देऊनही विवरणपत्रे सादर न करणाºया २५ व्यापाºयांचे बँक खाते मनपाकडून गोठविण्यात आले आहेत़ संबंधित व्यापारी जोपर्यंत विवरणपत्रे सादर करीत नाही, तोपर्यंत खाते ‘सील’ राहणार आहे़शासनाच्या आदेशाने मनपाने ६ जुलै २०१३ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत व्यावसायिकांना एलबीटी लागू केला होता़ मात्र या कालावधीत झालेल्या व्यवहारांची विवरणपत्रे काही व्यापाºयांनी अजूनही सादर केलेली नाहीत़ तर काही व्यापाºयांनी तीन वर्षांपैकी केवळ एक किंवा दोन वर्षाचीच विवरणपत्रे सादर केली आहेत़ त्यामुळे मनपाच्या तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांच्या आदेशाने विवरणपत्र सादर न करणाºया व्यापाºयांना नियमानुसार पाच हजार रुपये दंड आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल महिन्यात व्यापाºयांना एलबीटी विभागाने नोटिसा बजावल्या होत्या़ त्यानंतर काही व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केली असली तरी बºयाच व्यापाºयांनी अजूनही विवरणपत्रे सादर केलेली नाहीत़ त्यामुळे संंबंधित व्यापाºयांना पाच हजार रुपये दंड आकारणी होणार आहे़ पण तरीही संबंधित व्यापारी दुर्लक्ष करीत असल्याने एलबीटी विभागाने कारवाई सुरू केली आहे़ आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार एलबीटी विवरणपत्रांची तपासणी वेगाने करण्याचे आदेश तपासणी यंत्रणेला देण्यात आले असून विवरणपत्रे सादर न केलेल्या अन्य व्यापाºयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत़ एलबीटी विभागाला असलेल्या अधिकारात खाते गोठविण्याची कारवाई करण्यात आली असून उर्वरित व्यापाºयांनी लवकरात लवकर विवरणपत्रे सादर न केल्यास त्यांचीही खाती गोठविण्यात येणार           आहेत़ २०१३-१४ मध्ये ३ हजार ८६२ व्यापाºयांनी एलबीटी विवरणपत्र जमा केले असून १०५० व्यापाºयांनी जमा केलेले नाही, २०१४-१५ मध्ये ३ हजार ६९८ व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केली असून, १ हजार २१४ व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केलेली नाहीत़ तर २०१५-१६ मध्ये २ हजार ९०१ व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केली असून २०११ व्यापाºयांनी विवरणपत्रे सादर केलेली नाही़