शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

तिघांचा खून करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 12:24 IST

गरीब नवाज नगर : ११ संशयितांविरुध्द दंगलीचा गुन्हा

धुळे : येथील गरीब नवाज नगरात एका जमावाने प्राणघातक हल्ला करीत तिघांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता़ या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाल्याने एक दिवस उशिरा फिर्याद दाखल झाली़पूर्व हुडकोतील रहिवासी हाशिम पिंजारी ऊर्फ पापा गोल्डन याचे शाहरुख शेख याच्याशी होत असलेले भांडण सोडविण्याचा राग आल्याने हाशिम पिंजारीने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दमदाटी केली़ शेख शकील शेख हुसैन याने अब्दुल हमीद ऊर्फ भुऱ्या केलेवाला याला लोखंडी टॅमीने डोक्यात मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ तसेच तलवार फिरवून धमकी दिली़ इतर संशयितांनी साजीद सैय्यद आणि फिरोजा बी या महिलेच्या अंगावर काचेच्या बाटल्या, दगडांचा मारा करुन जखमी केले़ या हल्ल्यात अब्दुल हमीद ऊर्फ भुºया केलेवाला, साजिद सैय्यद, फिरोजा बी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत़या जमावाने गरीब नवाज नगरातील नाल्याच्या पुलावरील सार्वजनिक जागी दंगल आणि दहशत माजविली़ ११ मे रोजी रात्री दहाच्या सुमाराला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता़दरम्यान, याप्रकरणी अमीन अहमद नजीर अहमद (४५) याने दिलेल्या फिर्यादीवरुन हाशिम हारुन पिंजारी, शेख शकील शेख हुसैन, बाली चोर, शोएब ऊर्फ बाबु हारुन पिंजारी, हारुन मन्सुरी ऊर्फ भंगारवाला, शाहरुख हारुन पिंजारी, अरशद शेख अश्पाक, आवेश शेख अश्पाक, सद्दाम सैय्यद, गुलाब शहा यांचा मुलगा, सईद फावड्या सर्व रा़ पूर्व हुडको या ११ जणांविरुध्द १२ मे रोजी सायंकाळी पाच वाजता चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ३३६, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, आर्म अ‍ॅक्ट ३/२५, ४/२५ आणि मुंबई प्रोव्हीजन कायदा कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे करीत आहेत़दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले़ संशयितांना अजुन अटक केली नाही़

टॅग्स :Dhuleधुळे