शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

चांद्रयान-२ चा देखावा लक्षवेधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:15 IST

राणा प्रताप  मंडळ : देखावा पाहण्यासाठी होते आहे प्रचंड गर्दी

धुळे : यावर्षी गणेशोत्सवात अनेक मित्र मंडळांनी प्रबोधनात्मक देखावे सादर केले. तर गल्ली नंबर ६ मधील राणाप्रताप  मंडळाने चांद्रयान-२ चा देखावा सादर केला आहे. हा देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-२ हे यान चंद्राच्या दक्षिण धु्रवावर पाठविले. भारताची चंद्रावर ऐतिहासिक झेप होती. नासानेही या मोहीमेचे कौतुक केले. दरम्यान गणेशोत्सवात वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळांतर्फे प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे गल्ली नंबर सहा मधील राणाप्रताप गणेश मंडळाने यावर्षी चांद्रयान-२ चा देखावा सादर केला आहे. चंद्रावर अब्जावधी संसाधने आहेत. त्याचे उत्खनन करणाºया काही मोजक्या देशांच्या यादीत सामील होऊन भारताने यशस्वी उड्डाण केले आहे. यासंदर्भात माहिती दिली आहे. हा देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचे हे ५५ वर्ष आहे. मंडळाची बैठक अनिल मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात मंडळाची जाहीर केलेली कार्यकारिणी  अशी- अध्यक्ष प्रणव  बहाळकर, उपाध्यक्ष मंदार  लोखंडे, खजिनदार प्रकाश पांडे, सचिव राहूल तारगे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Dhuleधुळे