शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

झिंक गोळ्याचे आरोग्य विभागांतर्गत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:42 IST

संडे अँकर । अतिसार नियंत्रण पंधरवड्याच्या माध्यमातून जनजागृती अभियान

धुळे : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवण्यात येत आहे. या पंधरवड्यांतर्गत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील विविध भागात जनजागृतीसह प्रबोधन करून झिंंक गोळ्यांचे वाटप केले जात आहे़राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अर्भक मृत्यूदर व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहे. अतिसारामुळे बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळयात जास्त असते. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे अतिसार नियंत्रण पंधरवड्यांतर्गत अतिसार झाल्यावर घ्यावयाची काळजी, ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहे़ तसेच ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्यांचे घरोघरी वाटप करून नागरिकांना माहिती दिली जात आहे़ या मोहिमेतून आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस व झिंक कोपरा तयार करण्यासह अतिसार झालेल्या बालकांवर उपचार विभागातर्फे केले जात आहे़जनजागृती मोहीममहापालिका कार्यक्षेत्रात पाच वषार्खालील बालकांचा सर्व्हेे करून त्यांना ओआरएस पाकिटाचे मोफत वाटप केले जात आहे. शहरातील झोपडपट्टी, विटाभट्टी, जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रासह इतर प्रभागामध्ये जावून ओआरएस व झिंकचे महत्त्व, स्तनपान, स्वच्छतेचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे़मोहिमेसाठी समिती गठीतअतिसार नियंत्रण मोहीम व अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आली आहे़ या मोहिमेचे व्यवस्थापन, संनियंत्रण व अंमलबजावणीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका स्तरावर सुकाणू समिती गठीत झाली आहे. समितीत आरोग्य विभागासोबत मनपाचा महिला बालकल्याण, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग तसेच भारतीय वैद्यकीय संघटना, भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे