शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

विद्यावर्धिनीत तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 11:28 IST

विद्यावर्धिनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तंबाखू व्यसनमुक्तीची सामुहिकपणे शपथ देण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विद्यावर्धिनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तंबाखु व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली़ यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता़ येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंबाखू व्यसनमुक्तीची सामुहिकपणे शपथ देण्यात आली़ प्राचार्य डॉ़ ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संस्थेच्या सदस्या डॉ़ जयश्री गावित यांच्यासह प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ़ प्रशांत लगडे यांनी यावेळी विद्यार्थी तंबाखू व्यसनापासून परावृत्त करण्याची सामुहिक शपथ दिली़ सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ़ संतोष खत्री आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले़ 

 

टॅग्स :Dhuleधुळे