शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकप्रकरणी आठ अटकेत

By admin | Updated: January 23, 2017 00:54 IST

देवपूर भिलाटीतील घटना : महिलेला दुचाकीचा धक्का लागल्याने वाद

धुळे : शहरातील देवपुरातील  भिलाटी परिसरात महिलेला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री दोन गटात वाद झाला़ दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली़ दगडफेकीत दोन जण जखमी झाल़े याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात रविवार 28 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक केली आह़ेदेवपुरातील सुशीनाला किनारी असलेल्या भिलाटी परिसरातील मरीमाता मंदिराजवळ 21  जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सार्वजनिक विहिरीवर कपडे धुत असतांना रत्नाबाई भारत फुलपगारे या महिलेला दुचाकीचा धक्का            लागला़ यावरून वाद झाला़ परिसरातील नागरिकांनी हा वाद मिटवला़ मात्र त्याचे पडसाद रात्री 8 वाजेच्या सुमारास उमटल़े दोन गट समोरा-समोर आल़े त्यांनी एकमेकांवर दगड व विटा फेकून मारल्या, त्यामुळे तणावात आणखी भर पडली़ पोलीस अधिका:यांची भेटघटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी यांच्यासह आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाल़े त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली़  याप्रकरणी पोलिसांनी रात्री तीन वाजता  आठ संशयितांना  अटक केली़ त्यांना रविवारी दुपारी न्यालयात हजार केले असता त्यांची                जामिनावर सुटका करण्यात आली आह़े या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी़पी़ ढोके करीत  आहेत़पोलीस बंदोबस्तघटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. ती कायम रहावी यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तो रविवारीही कायम होता. गुन्हा दाखल आणि अटकयाप्रकरणी पो़ना अशोक सूर्यवंशी यांनी देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जमील शेख, शकील शेख यासीन (35), असलम मोहम्मद पठाण (40), अन्वर बेग रसुल बेग (23), भारत पंडीत फुलपगारे (23), दादा सुकलाल मालचे (27), धर्मा विनायक काळे (37), जुगनू भाऊराव मोरे (40) सर्व रा़मरीमाता भिलाटी देवपूर, धुळे व इतर 15 ते 20 जणांविरुध्द भादंवि कलम 143, 147, 323, 335, 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलिसांकडून अटकसत्र सुरूच आहे.