शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

८ कोटी १२ लाख ९५ हजाराची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:27 IST

लोकअदालत : सामंजस्याच्या भूमिकेतून प्रलंबित दावे निकाली काढण्यावर दिला भर

धुळे : सामंजस्याची भूमिका घेऊन प्रलंबित दावे निकाली काढावेत़ लोकअदालतीमध्ये दंड आकारणी कमी करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत़ तेव्हा मालमत्ता कराचा विषय लोकअदालतीत निकाली निघावा अशी अपेक्षा न्यायाधीश मंगला धोटे यांनी व्यक्त केली़येथील जिल्हा न्यायालयात विधीसेवा प्राधीकरणाच्या पुढाकाराने लोकअदालत भरविण्यात आली़ लोकअदालतीचे उद्घाटन न्यायाधीश धोटे यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी त्या बोलत होत्या़ याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस़ आऱ उगले, एम़ जी़ चव्हाण, के़ आऱ राजपूत, ए़ एस़ नलगे यांच्यासह पॅनल सदस्य अ‍ॅड़ देवेंद्र तवर, जितेंद्र निळे, एस़ पी़ जैन, प्रतिभा पाटील, डी़ पी़ देवरे, जे़ एस़ पोतदार, एम़ एस़ पाटील, पी़ एम़ चौधरी, वकील संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त एस़ आऱ गोसावी यांच्यासह कर संकलन अधिकारी बळवंत रनाळकर, मालमत्ता निरीक्षक मधुकर निकुंभे, शिरीष जाधव, राजकुमार सूर्यवंशी, मुस्ताक शहबान, अजय देवरे तसेच महापालिकेच्या वसुली विभागातील ४५ कर्मचारी उपस्थित होते़न्यायालयातील प्रलंबित १ हजार ४ प्रकरणांपैकी ३४९ आणि दाखलपूर्व २४ हजार ४४७ प्रकरणांपैकी १५ हजार ३५३ प्रकरणांचा निपटारा झाला़ लोकअदालतमध्ये ८ कोटी १२ लाख ९५ हजार २०२ रुपयांची नुकसान भरपाई आणि वसुली झाली़

टॅग्स :Dhuleधुळे