शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात मारहाण करुन 70 हजार लुटले

By admin | Updated: July 17, 2017 13:01 IST

याप्रकरणी शहर पोलिसात 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 17 - गाडीचा कट मारला म्हणून एकास मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणा:या संशयितांनी त्याच्याजवळची 70 हजाराची रोकडही लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी शहर पोलिसात 16 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.गाडीचा कट मारला म्हणून हिरालाल शिवराम वाघ (43) यांना शनिवारी सायंकाळी सुरत बायपासवर एका हॉटेलवर एका जमावाने मारहाण केली आणि त्याच्याजवळचे 70 हजार रुपये रोख लुटून नेले. जखमी हिरालाल वाघ यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आह़े याप्रकरणी त्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी जखमी हिरालाल वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राजेश ईश्वर पवार, प्रविण ईश्वर पवार, विठ्ठल पंढरीनाथ गावडे, देविदास पंढरीनाथ गावडे, संदिप एकनाथ गावडे, राहुल विठ्ठल गावडे, विक्की बारकू गावडे, भूषण ज्ञानेश्वर पाटील, योगेश उचाळे, संदिप पांडूरंग उचाळे, श्याम पंढरीनाथ गावडे, राकेश उचाळे, सुमीत गावडे, स्नेहल पवार, प्रदीप रमेश गावडे, शुभम ज्ञानेश्वर गावडे आणि अन्य 4 ते 5 जणांवर भादंवि कलम 395, 143, 147, 148, 149, 336, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आह़े