शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

६३० किलो प्लास्टीक थैल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:03 IST

शिरपूर : दुकानदाराला ५ हजाराचा दंड, नगरपालिका प्रशासनाची कारवाई

शिरपूर : शहरातील मेनरोडवरील नरेश पानमसाला दुकानावर नगरपालिकेच्या प्लॉस्टीक निर्मुलन पथकाने छापा टाकून ६३० किलो वजनाच्या प्लॅस्टीकच्या थैल्या जप्त करून संबंधित दुकानदारास ५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला़ प्लॅस्टीक थैल्या वापरणे बंदी असतांना हा साठा मिळून आला़२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नरेश पानमसाला या दुकानावर छापा टाकण्यात आला़सीईओ व प्लॉस्टिक निर्मुलन पथकाने टाकलेल्या धाडीत ६३० किलो वजनाच्या थैल्या जप्त करण्यात आल्यात़संबंधित दुकानदार चालक संजय फुलचंद ओसवाल खडसावून ५ हजार रूपयांचा दंड करण्यात आला़ तसेच पर्यावरण कायदानुसार देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले़या पथकात राकेश वाडीले, जितेंद्र अहिरे, सागर कुलकर्णी, दीपाली साळुंखे, विनय माळी, भटू माळी, प्रज्ञाशील निकम, प्रदीप गिरासे, सुनिल बारी, भूपेश सोनवणे, राजू पाटील, मुकेश अहिरराव, ब्रिजलाल माळी, प्रविण रणदिवे, विलास मराठे, अखतर मेहतर, विक्रम सारसर, शाहीद पटेल, मोहसीन मेहतर, जाकीर रफीक, महेंद्र करंकाळ, गणेश सारसर, राजू ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली़पथक कारवाई करीत असतांना अनेकांनी दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी केली़

टॅग्स :Dhuleधुळे