शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

309 कोटींचे अंदाजपत्रक महापौरांना सादर!

By admin | Updated: March 29, 2016 00:53 IST

धुळे : मनपा प्रशासनाने स्थायी समिती सभापतींना सादर केलेले

धुळे : मनपा प्रशासनाने स्थायी समिती सभापतींना सादर केलेले प्रशासकीय अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर वाढीव तरतुदी करून सोमवारी महापौर जयश्री अहिरराव यांना सादर करण्यात आल़े लवकरच अंदाजपत्रकाला महासभेत मंजुरी मिळणार आह़े मनपा प्रशासनाने शिल्लकीसह 294 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापतींना 15 फेब्रुवारीला सादर केले होत़े सदर अंदाजपत्रक स्थायी समितीत सादर केल्यानंतर काही तरतुदी कमी करून काही तरतुदींची वाढ करण्यात आली़ वाढीनंतर अंदाजपत्रक 309 कोटींवर पोहचले असून महासभेत ते सादर केले जाणार आह़े महासभेत मांडल्या जाणा:या या अंदाजपत्रकात आणखी वाढीव तरतुदी सुचविल्या जातील़ ते 12 एप्रिलला महासभेत सादर होईल़

नगरसेवक विकास निधी (11 कोटी, 25 लाख), मनपा हद्दीत प्रवेश होणा:या महामार्गावर प्रवेशद्वार उभारणे (1 कोटी), नागरिकांचा विमा (25 लाख), सावित्रीबाई फुले सुकन्या योजना (36 लाख), स्वच्छ धुळे, सुंदर धुळे प्रभागनिहाय बक्षीस योजना (15 लाख), महापौर केसरी कुस्ती स्पर्धा (10 लाख), स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना (10 लाख), राष्ट्रीय खेळाडू व कलावंत सत्कार (5 लाख), छत्रपती संभाजी महाराज, संत गाडगे महाराज व संत रविदास यांचा पुतळा बसविणे (75 लाख), रोजगार हमी कर (1 लाख 71 हजार 500), महाराष्ट्र शिक्षण कर (34 लाख 30 हजार), मनपा निधी विकासकामे (2 कोटी 35 लाख) अशी एकूण 16 कोटी 72 लाख 1 हजार 500 रुपयांची वाढीव तरतूद स्थायी समितीने केली आह़े त्यामुळे मनपा प्रशासनाचे 294 कोटी 36 लाख 66 हजार 811 रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीने सुचविलेल्या वाढीनंतर तसेच काही लेखाशीर्षासाठी प्रशासनाने केलेल्या तरतुदीत काही प्रमाणात कपात करून अंदाजपत्रक 309 कोटी 69 लाख 58 हजार 645 वर पोहचले आह़े सदरचे अंदाजपत्रक लवकरच महासभेत मंजुरीस्तव मांडले जाणार आह़े