शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर नगरपालिकेला 3 कोटीचे बक्षीस

By admin | Updated: May 4, 2017 17:19 IST

नाशिक विभागात प्रथम : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जयश्रीबेन पटेल यांचा सन्मान

 शिरपूर,दि.4- राज्य शासनातर्फे नगरविकास दिनाच्यानिमित्याने राज्यातील उत्कृष्टपणे काम करणा:या  नगरपरिषदांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला़ त्यात राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविणा:या येथील शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेला 3 कोटी रूपयांचे पारितोषिक देवून नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांना गौरविण्यात आल़े

मुंबई येथील नरिमन पॉईंटजवळील यशवंतराव प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील उत्कृष्टपणे काम करणा:या नगरपरिषदांना सन्मानीत करण्यात आल़े त्यात ब वर्ग नगरपरिषदांमधून नाशिक विभागातून शिरपूर वरवाडे नगरपरिषद प्रथम, संगमनेर नगरपरिषद द्वितीय तर क वर्ग नगरपरिषदांमधून त्र्यंबकेश्वर नगरपरिषद प्रथम व देवळाली नगरपरिषद द्वितीय क्रमांकाने निवडण्यात आली होती़
पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा विशेष गौरव मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी सन्मानचिन्ह व 3 कोटी रूपयांचा धनादेश देण्यात आला़  पुरस्कार घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, संगीता देवरे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधव पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नगरसेवक इर्फान मिङरा, दिलीप माळी आदी गेले होत़े