शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणाऱ्या २५ जणांना केले पोलीसांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 22:27 IST

महापालिका प्रशासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़

ऑनलाइन लोकमत धुळे, दि. 3 -  महापालिका प्रशासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ दरम्यान, मंगळवारी पहाटे मनपाच्या पथकांनी विविध भागात उघड्यावर शौचास बसलेल्या २५ जणांना थेट पोलीसांच्या स्वाधीन केले़ अखेर समज दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले असून पोलीसात कारवाईची नोंद करण्यात आली आहे़स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत २६ जानेवारीला शहर हगणदरीमुक्त घोषित केले जाणार आहे़ त्यानुषंगाने मनपा प्रशासनाकडून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे़ मंगळवारी पहाटे सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहायक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक सुरेश महाजन, संदीप मोरे, राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, साईनाथ वाघ यांच्यासह पोलीसांनी मोगलाई परिसर, मोहाडी परिसर, ८० फुटी रोड परिसर, मोठ्या पुलाजवळ उघड्यावर शौचास बसलेल्या २५ जणांवर कारवाई केली़ संबंधितांना पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन समज देण्यात आल्यानंतर सोडण्यात आले़ प्रत्येक भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना मनपाने यापूर्वी समज दिली होती, गुलाबपुष्प देण्यात आले होते, ढोल वाजवून जनजागृतीचाही प्रयत्न करण्यात आला होता, त्यानंतर अखेर पोलीस ठाण्यात नेण्याची कारवाई करण्यात आली़ संबंधितांना समज देऊन सोडण्यात आले असून पोलीसात या कारवाईची नोंद करण्यात आली आहे़