शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

२४० घरकुले चार वर्षांपासून रिकामी !

By admin | Updated: July 14, 2017 23:43 IST

महापालिका : लाभार्थी आपला हिस्सा देण्याबाबत उदासीन असल्याने घरकुले बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाने घरकूल योजना महापालिकेच्या स्तरावर राबविण्यास सुरुवात केली़ एकूण ३६० पैकी २४० घरकुले चार वर्षांपासून बांधून तयार आहेत़ पण, लाभार्थींचा हिस्सा अद्याप मिळाला नसल्याने घरकूल अद्याप वाटप झालेले नाही़ कोट्यवधीची मालमत्ता अक्षरश: बेवारस स्थितीत असल्याचे समोर येत आहे़ मनपा हद्दीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी सुरुवातीपासून महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालेले आहेत़ त्यात शासनाकडून यासाठी वेळोवेळी पाठपुरावादेखील करण्यात आलेला आहे़ शहरातील जुने धुळे भागातील नवी भिलाटी भागात घरकूल बांधण्यासाठी महापालिकेने जागा निश्चित केलेली आहे़ त्यात ३६० घरांची रचना होणार असून पैकी २४० घरे बांधून तयार आहेत़ त्यात एक रूम, किचन, शौचालय, बाथरूम अशी रचनादेखील तयार करण्यात आलेली आहे़ या प्रत्येक घरासाठी शासनाकडून १ लाख २५ हजारांचा खर्च झालेला आहे़ यात लाभार्थींचा हिस्सा ११ हजार रुपये देण्यात आलेला आहे़ लाभार्थींचा हिस्सा जोपर्यंत महापालिकेकडे जमा होत नाही, तोपर्यंत संबंधितांना घरकुलांचा लाभ मिळू शकत नसल्याचे महापालिकेचे ओव्हरसियर चंद्रकांत उगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ गरीब गरजू लोकांना घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत असताना मात्र नागरिकांकडूनच त्याला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे यातून उजेडात आलेले आहे़ लवकरात लवकर लाभार्थींनी आपल्याकडील हिस्सा महापालिकेकडे वर्ग केल्यास त्यांना घरकुलांचा लाभ मिळू शकतो़ योजना गुंडाळण्याच्या स्थितीतगेल्या चार वर्षांपासून घरकुलाचे काम मार्गी लावण्यात आले असून त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनास्तरावरून खर्ची झालेले आहेत. खºया आणि गरजवंतांना ही घरे राहण्यासाठी दिल्यास हक्काचा निवारा मिळण्यास मोठी मदत होईल़ पण, लाभार्थीकडून ११ हजार रुपयांचा हिस्सा देण्यात आलेला नसल्याने लाभार्थींपर्यंत हा लाभ मिळत नाही़ परिणामी योजना गुंडाळण्याच्या स्थितीत आली असल्याचे समोर आले आहे़