शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

१८ किलो गांजा जप्त, तरुणाला अटक

By admin | Updated: February 26, 2017 00:33 IST

धुळे : दुचाकीवरून ओला गांजा घेऊन जाणाºया तरुणाला आझादनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शहरातील गल्ली क्रमांक ४ व ५ च्या बोळीत रंगेहाथ पकडले़

धुळे : दुचाकीवरून ओला गांजा घेऊन जाणाºया तरुणाला आझादनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी शहरातील गल्ली क्रमांक ४ व ५ च्या बोळीत रंगेहाथ पकडले़ गांजा व दुचाकीसह ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ इजार अब्दुल रशीर शहा (२३, रा़ म्युनिसिपल कॉलनी, धुळे) असे त्या तरुणाचे नाव आहे़ पोलिसांनी त्याला शुक्रवारी  सकाळी  विनाक्रमांकाच्या दुचाकीवर प्लॅस्टिक गोणीमध्ये  ओला गांजा घेऊन जात असताना  घड्याळवाला मशीदकडे जाणाºया वळणावर पकडले़ त्याच्याकडून १८ किलो ओला गांजा व दुचाकी असा एकूण ४७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़  तीन दिवसांपूर्वीच धुळे शहर पोलिसांनी चित्तोड रोड परिसरात छापा टाकून भांग दळण्याचा मिनी कारखाना उद्ध्वस्त केला़ तर गेल्या महिन्यात धुळे व साक्री येथे गांजा जप्त करण्यात आला होता. इंदिरानगरातून ५ हजारांचा गांजा जप्त, दोघांना अटकचाळीसगाव रोड पोलिसांनी २४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ऐशीफुटी रस्त्यावरील इंदिरानगरात राहणाºया कौसरबी शेख रशिद ( ६५) हिच्या घराजवळून ५ हजार ५५० रुपये किमतीचा कोरडा गांजा जप्त केला़  पोलिसांनी कौसरबी व शेख सत्तार शेख अहमद ( रा़ काझी प्लॉट, गफुरनगर) दोघांना अटक केली आहे़