शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

१२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:37 IST

बहावलपुरी दिन : शनिवारी निघणार शहरातून शोभायात्रा

धुळे : येथील पूज्य बहावलपुरी पंचायत व बहावलपुरी समाज युवा मंचतर्फे बैसाखी तथा बहावलपुरी दिनानिमित्त १३ एप्रिल रोजी मोटारसायकल रॅली, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ त्यानिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे़पूज्य बहावलपुरी पंचायत व बहावलपुरी समाज युवा मंचद्वारे बहावलपुरी दिनानिमित्त आठवडाभर बहावलपुरी उत्सव साजरा केले जात आहे़ त्यानिमित्त रविवारी बहावलपुरी उत्सव मेला घेण्यात आला़ १२ एप्रिल रोजी बहावलपुरी समाजातील मुलांची सायकल रर्ली काढली जाणार आहे. तर १३ एप्रिलला शनिवारी बहावलपुरी दिनानिमित्त सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़१२१ रक्तदात्यांची केले रक्तदानबहावलपुरी दिनानिमित्त येथील पूज्य बहावलपुरी पंचायत व बहावलपुरी समाज युवा मंचतर्फे २२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ यावेळी बहावलपुरी समाज युवा मंचचे अध्यक्ष ललित तनेजा, बहावलपुरी समाज पंचायतीचे अध्यक्ष किशोर रेलन, हर्षकुमार रेलन, मनीष वधवा, अनिल किंगर, राजेश रेलन, आशिष रेलन, सुशील पोपली, ललित आरुजा आदी उपस्थित होते. यावेळी १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी आरोग्य तपासणी शिबीरात त्वचा, केस तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे