शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

युवा मोर्चाच्या संकल्प तिरंगा ध्वज रॅलीस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

रॅलीची सुरुवात प्रतिष्ठान भवन येथून झाली. तिरंगा ध्वज व पुष्पचक्र घेऊन शहरातील संत गाडगेबाबा चौकातील हुतात्मा स्मारक येथे वीर ...

रॅलीची सुरुवात प्रतिष्ठान भवन येथून झाली. तिरंगा ध्वज व पुष्पचक्र घेऊन शहरातील संत गाडगेबाबा चौकातील हुतात्मा स्मारक येथे वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहत पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजमुद्रेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ‍तिरंगा ध्वज रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, सीताराम वनवे, राजकुमार पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, अनंत देशमुख, संजय लोखंडे, विनायक कुलकर्णी, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, पांडुरंग पवार, अभय इंगळे, युवराज नळे, दाजीप्पा पवार, चंद्रजित जाधव, शिवाजी पंडगुडवाले, झुंबर घोडके, नाना धत्तुरे, नामदेव नायकल, आशिष नायकल, विनोद निंबाळकर, अजय यादव, ओम नाईकवाडी, अमोलराजे निंबाळकर, प्रीतम मुंडे, सुजीत साळुंके, सूरज शेरकर, प्रसाद मुंडे, संदीप इंगळे, शरीफ शेख, सलमान शेख, महेश बागल, सदानंद आकोसकर, अजित खापरे, अमोल पेठे, संतोष क्षीरसागर, सुधीर नायकल, सुनील पंडगुडवाले, मनोजसिंह ठाकूर, कुलदीप भोसले, गिरीष पानसरे, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भाजपा कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

उस्मानाबाद : येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात आ. राणा जगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश देशमुख यांच्या हस्ते ‍तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. कार्यक्रमास प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, ॲड. अनिल काळे, सतीश दंडनाईक, नेताजी पाटील, ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, राजकुमार पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, अनंत देशमुख, संजय लोखंडे, राजाभाऊ पाटील, राहुल काकडे, अभय इंगळे, युवराज नळे, दाजीप्पा पवार, चंद्रजित जाधव, शिवाजी पंडगुडवाले, सुजित साळुंके, नामदेव नायकल आदी उपस्थित होते.

नूतन विद्यामंदिर

उस्मानाबाद : शहरातील नूतन प्राथमिक विद्यामंदिरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठलराव पडवळ, मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, संजय जाधव, रामराजे पाटील, सहदेव मुळे, रमेश वागदकर, संतोष माळी, प्रवीण गोरे, राम मुंडे, बंडू मदने, दत्ता माळी, दीपाली राऊत, उषा मिसाळ, शीतल देशमुख, शीतल उटगे, तृप्ती तिकोणे, मनिषा इंगळे, अश्विनी बुकन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.