शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेसाठी वेटिंग; दररोज २५० वर काॅल्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST

आपत्कालीन स्थितीत रुग्णास उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. गोल्डन अवरमध्ये रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी शासनाने १०८ ...

आपत्कालीन स्थितीत रुग्णास उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. गोल्डन अवरमध्ये रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी शासनाने १०८ क्रमांकाची सेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर आता कोरोना रुग्णांनाही रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेवर भार वाढला आहे.

जिल्ह्यात अशा १५ रुग्णवाहिका धावतात. रुग्ण वाहिकेत बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टम आणि अद्ययावत वैद्यकीय उपचार उपकरणांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात २ हजार ६५८ प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. फोन आल्यानंतर २० ते ३० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचत असून, रुग्णास तातडीने रुग्णालयात दाखल केले जात आहे. जिल्ह्यातील क्रिटिकल रुग्णांना लातूर, अंबेजोगाई, सोलापूर या ठिकाणी रुग्णवाहिकेतून पोहोचविले जात असल्याचे समन्वयक जयराम शिंदे म्हणाले.

काॅल केल्यानंतर अर्ध्या तासात रुग्णवाहिका हजर

शहरातून काॅल आल्यानंतर १० ते १५ मिनिटांत रुग्णवाहिका हजर होते; परंतु शहराच्या बाहेरुन काॅल आल्यानंतर अर्धा तास लागतो.

कधी कधी रुग्णवाहिकेला काॅल केल्यानंतर वेटिंगवर राहावे लागते. अशावेळी जीव कासावीस होतो. रुग्णांची स्थिती पाहून वारंवार फोन करावा लागतो.

नातेवाइकांनी रुग्णांकरिता बेड शिल्लक आहेत का? याची शहानिशा करावी त्यानंतरच काॅल केल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही.

रुग्णवाहिकेची मागणी

जिल्ह्यासाठी सद्यस्थितीत १५ रुग्णवाहिका आहेत. रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात रुग्णवाहिकेची संख्या वाढविणे गरजेचे आहे. अनेकदा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे नातेवाइकांना इतर रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो.

जिल्ह्यातील एकूण १०८ रुग्णवाहिका

१५

ग्रामीण भागातून येणारे काॅल्स

६८ %

शहरातून येणारे काॅल्स २२ %

कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूक

महिना कोरोना इतर

जानेवारी २०२ ६०३

फेब्रुवारी १७१ ५८२

मार्च ७०५ ३९५