शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

राजवीर, ऋषिकेश, सारिकाने पटकाविले विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:14 IST

उस्मानाबाद : अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कासार म‌ॅरेथाॅन स्पर्धेस जिल्हाभरातून लहान मुलांसह ...

उस्मानाबाद : अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कासार म‌ॅरेथाॅन स्पर्धेस जिल्हाभरातून लहान मुलांसह युवक, युवती व ज्येष्ठांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मॅरेथाॅनमध्ये लहान गटातून राजवीर टंकसाळे, पुरुष गटातून ऋषिकेश नान्नजकर तर महिला गटातून सारिका मोहिरे यांनी विजेतेपद पटकाविले.

रविवारी येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर घेण्यात आलेल्या कासार म‌ॅरेथाॅनचे उद्घाटन मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष गुलचंद व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार जगधने, उपाध्यक्ष संतोष कंदले, सचिव प्रवीण गडदे, युवा जिल्हाध्यक्ष महावीर कंदले, सचिव अमित जगधणे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहलता अंदुरे, दिनेश झरकर, लक्ष्मीकांत हुलजुते आदींची उपस्थिती होती.

सदरील स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना गुलचंद व्यवहारे व राजकुमार जगधने यांनी टी-शर्ट दिले. सचिन कपाळे यांनी अल्पोपाहार व्यवस्था केली. वंदना खोबरे व नितीन कोकीळ यांनी सॅनिटायझर व मास्क वाटप केले. स्पर्धेसाठी आदित्य जगधने, किरण कंदले, सुजित झरकर आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन राजकुमार जगधने, प्रस्तावना गुलचंद व्यवहारे यांनी, तर आभार संतोष कंदले यांनी मानले.

हे ठरले विजेते...

या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या. स्पर्धेत लहान गटातून राजवीर शार्दूल टंकसाळे, पार्थ रवींद्र मोहिरे, निल शार्दूल टंकसाळे व प्राची रवींद्र मोहिरे (सर्व उस्मानाबाद), पुरुष मोठ्या गटात ऋषिकेश राजाभाऊ नान्नजकर, नीलेश नरहरी नान्नजकर, प्रसाद पंडित नान्नजकर‌ (सर्व कळंब), महिला गटातून सारिका रवींद्र मोहिरे, प्रियंका संतोष सातपुते, प्रीती अदित्य जगधने (सर्व उस्मानाबाद) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले. आयोजक गटातून गुलचंद व्यवहारे (तुळजापूर), संतोष सातपुते (उस्मानाबाद), प्रमोद पोते (कळंब) आहेत.

फोटो कॅप्शन -

कासार मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांसह गुलचंद व्यवहारे, राजकुमार जगधने, स्नेहलता अंदुरे आदी.