शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

महसूल सहाय्यकास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

वडाचा तांडा परिसरात अवैधरित्या गाैण खनिजाचे उत्खनन हाेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तुळजापूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक लिपीक प्रवीण बांगर ...

वडाचा तांडा परिसरात अवैधरित्या गाैण खनिजाचे उत्खनन हाेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तुळजापूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक लिपीक प्रवीण बांगर हे २७ डिसेंबर राेजी पथकासह घटनास्थळी पाेहचले. यावेळी तेथे विकास चव्हाण (रा. हंगरगा नळ) व अनिल राठाेड (रा. वडाचा तांडा) हे दाेघे एक्सकॅव्हेटर यंत्राच्या सहाय्याने गाैणखनिज उत्खनन करताना आढळून आले. यावर पथकाने संबंधित दाेघांवर कारवाई सुरू केली असता, त्यांनी पथकाशी हुज्जत घातली. एवढेच नाही तर त्यांना धक्काबुक्कीही केली. या प्रकरणी प्रवीण बांगर यांनी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून उपराेक्त दाेघांविरूद्ध लाेकसेवकाच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपूर्वक अडथळा आणल्याच्या आराेपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास नळदुर्ग पाेलीस करीत आहेत.