शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

१११२ मजुरांना दीड हजार रुपये, नूतनीकरण नसलेल्यांचे काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

पॉईंटर... जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची संख्या ६१८५९ जीवित सक्रिय ...

पॉईंटर...

जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची संख्या ६१८५९

जीवित सक्रिय १११२

नूतनीकरण न केलेले ६०७४७

आमच्या पोटापाण्याचे काय

बांधकाम मजूर म्हणून बांधकाम कार्यालयात २०१४ साली नोंदणी केलेली आहे. मात्र, त्यानंतर नूतनीकरण झाले नाही. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नवीन नोंदणी करण्यास सांगितले होते. कामामुळे ती झाली नाही. शासनाने नोंदणी नसलेल्या कामगारांना आर्थिक साहाय्य करावे.

अविनाश ननवरे, सारोळा, ता. उस्मानाबाद

शासनाने पहिल्या टप्प्यात ज्या मजुरांची नोंदणी आहे अशाच मजुरांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य वर्ग केले. मात्र, आमची नोंदणी असून, नूतनीकरण राहिले आहे. त्यामुळे शासनाने यावेळी नूतनीकरण न झालेल्या कामगारांना मदत द्यावी.

तुषार शिंदे, लोहारा पूर्व, ता. कळंब