शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान करुन डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:32 IST

रक्तदान केलेल्या युवकांना वाफेची मशिन, सॅनिटायझर, मास्क आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासाठी माजी पोलीस महासंचालक ...

रक्तदान केलेल्या युवकांना वाफेची मशिन, सॅनिटायझर, मास्क आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यासाठी माजी पोलीस महासंचालक (तुरुंग) विठ्ठल जाधव, बाळू पवार, सुशांत सावंत, प्रा अभयकुमार हिरास, प्रा. मारुती खमीतकर, अविनाश राखेलकर, जगदीश हिरवे, हृतिक म्हेत्रे, गणेश गरूड यांचे सहकार्य लाभले. या शिबिराचे आयोजन सतीश सावंत, किरण गायकवाड, आनंद कांबळे, आशिष गवई, विशाल गायकवाड, नागेश बोराळे, अमर भालेराव, शीतल कांबळे, आशू गायकवाड, शुभम सावंत, प्रवीण सूर्यवंशी, निलेश गायकवाड, संतोष कांबळे, अमित देडे, युवराज देडे, ऋतिक कांबळे, निखिल सोनकांबळे, लखन भालेराव, प्रशांत मुरूमकर, प्रणित गायकवाड, विशाल सोनवणे, पार्थ कदम आदींनी केले होते.

नगरपरिषद सभागृहात डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्षा अनिता अंबर, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक रशीद शेख, बसव प्रतिष्ठान अध्यक्ष रामलिंग पुराणे, कर्मचारी कांबळे, अतिक अत्तर, गोपी राठोड, प्रशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात नगरसेवक रशीद शेख यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज धानाई, डॉ. सत्यजीत डुकरे, जाकीर बागवान, रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. शहरातील भीमनगर परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातही अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड यांच्यासह भीमनगर येथील नागरिक उपस्थित होते. कोरोनामुळे शहरात डॉ. आंबेडकर यांची जयंती साधेपणाने आणि शासनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली.