शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टर, आराेग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST

लोहारा शहरासह तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. शहरातील दोन्ही कोविड सेंटरमध्ये रुग्ण मोठ्याप्रमाण उपचार घेत आहेत. ...

लोहारा शहरासह तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. शहरातील दोन्ही कोविड सेंटरमध्ये रुग्ण मोठ्याप्रमाण उपचार घेत आहेत. त्यात रुग्णांना येथे जागा नसल्याने वेळप्रसंगी माकणी व जेवळी येथील कोविड सेंटरला रुग्ण पाठविण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर व आरोग्य कर्मचारी जीव मुठीत धरून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा कुठेतरी सन्मान व्हावा, या उद्देशाने तहसीलदार संताेष रूईकर यांनी साेमवारी शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काेविड सेंटर तसेच आयटीआयच्या इमारतीतील काेविड सेंटरमध्ये जाऊन डाॅक्टर, आराेग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. के. साठे, आरोग्य कर्मचारी खंडू शिंदे, भागवत गायकवाड आदींची उपस्थिती हाेती.

फाेटाे ओळी...

लोहारा शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना तहसीलदार संतोष रुईकर. समवेत डॉ. जी. के. साठे, खंडू शिंदे, भागवत गायकवाड आदी.