शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:38 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाल्यापासून जिल्हास्तर केंद्रस्थानी मानून काम केले जात आहे. याच अनुषंगाने संघटनेचे राज्य प्रधान सचिव माधव ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाल्यापासून जिल्हास्तर केंद्रस्थानी मानून काम केले जात आहे. याच अनुषंगाने संघटनेचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या अध्यक्षतेखाली व एम. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद येथे नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून बालाजी माणिकराव राऊत, विविध उपक्रमांचे कार्यवाहक म्हणून पांचाळ कृष्ण सुभाषराव, बुवाबाजी विरोधी संघर्ष कार्यवाह म्हणून दत्ता महादेव भांडे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. शरद सूर्यवंशी, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाहपदी सिद्धार्थ उत्तमराव कांबळे, युवा सहभाग कार्यवाह म्हणून संदीप अंकुश सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय प्रशिक्षण विभाग कार्यवाहपदी दीपक सुभाष सूर्यवंशी, महिला सहभाग विभाग संध्या रामेश्वर सोनटक्के, प्रकल्प विभाग सोमनाथ रामहरी कसबे, मानसिक आरोग्य विभाग कार्यक्रम प्रा. प्रताप उद्धवराव शिंदे, अंनिस पत्रिका प्रा. अनिल शहाजी फाटक, निधी संकलन विभाग कार्यवाह विक्रम शंकरराव मायाचारी यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी कळंब तालुक्यातील असून, यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कळंबमध्ये विविध पदावर यापूर्वी कार्य केलेले आहे. समाजातून सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.