शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:28 IST

कळंब : कोविड योध्ये म्हणून गौरविलेल्या शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवावे या मागणीसाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ...

कळंब : कोविड योध्ये म्हणून गौरविलेल्या शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवावे या मागणीसाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष भांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोना काळात कंत्राटी स्वरूपात कामावर घेतलेल्या विविध पदावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना या महाभयंकर रोगाचा समूळ नाश होईपर्यंन्त किंवा कोविड -१९ हा व्हायरस समूळ नष्ट झाला आहे,असे शासनाने अधिकृतरित्या घोषित करेपर्यंत राज्यभरातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर ठेवावे. राज्य शासनाने आरोग्य विभागातील रिक्त पदांवरील भरती प्रक्रीया राबवत असताना, कोरोना साथरोगात आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे त्या-त्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे खातेअंतर्गत परीक्षा घेऊन त्या जागा भराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. याबाबत तात्काळ निर्णय नाही झाल्यास १ जानेवारी रोजी मोर्चा काढून मंत्रालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे भांडे यांनी यावेळी सांगितले.