शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सावरगाव केंद्रात लसीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावात ४२ हजार ५०० लोकसंख्या आहे. सावरगाव, काटी, मसला (खुर्द), मांळुब्रा, तामलवाडी, गवळेवाडी, ...

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावात ४२ हजार ५०० लोकसंख्या आहे. सावरगाव, काटी, मसला (खुर्द), मांळुब्रा, तामलवाडी, गवळेवाडी, येथील उपकेंद्रांत लसीकरण मोहीम राबवून ज्येष्ठ नागरिकांना लस टोचली. मंगळवारी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीचे ५०० डोस उपलब्ध झाले. सावरगाव व जळकोटवाडी या दोन ठिकाणी लसीकरणाचे नियोजन केले होते. लसीचा पहिला डोस घेण्यासाठी सावरगाव, काटी, केमवाडी, सांगवी, मांळुब्रा, गंजेवाडी येथील नागरिकांनी गर्दी केली होती. ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. माशाळकर, डॉ. कराळे, डॉ. नदाफ, डॉ. बारस्कर, डॉ. अजित राठोड, साळवे, औषध निर्माता संदीप जगताप, आरोग्य पर्यवेक्षिका शोभा आदलिंगे, भालशंकर अंबुरे, डुरे पाटील, धनके आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

इंटरनेट रेंजअभावी नोंदणीस अडचण

तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथे मंगळवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मात्र, इंटरनेटची रेंज नसल्याने ऑनलाईन नोंदणी करण्यास अडचण निर्माण झाली. अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्याचे आधार कार्ड जमा करून पाच किमी अंतरावर असलेल्या सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ऑनलाईन नोंदणी केली. यानंतर लस टोचणी करण्यात आली. दुपारनंतर गावातील काही तरुणांच्या मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी सुरू केली. येथे दुपारी २ वाजेपर्यत १०९ लाभार्थींना लस टोचण्यात आली. दरम्यान, ही समस्या लक्षात घेता, पुढील लसीकरण वडगाव (काटी) येथे करावे, अशी मागणी वडगावच्या सरपंच पुनमताई कोडगीरे यानी केली आहे.