शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

खुनाचा प्रयत्न, दोघांना ५ वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

डोकेवाडी येथील शाहू दादाराव आहेर यांनी २३ ऑक्टोबर २०१२ रोजी वाशी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. गावातीलच अशोक ...

डोकेवाडी येथील शाहू दादाराव आहेर यांनी २३ ऑक्टोबर २०१२ रोजी वाशी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. गावातीलच अशोक चांगदेव पवार व अविनाश चांगदेव पवार यांनी आण्णासाहेब तुकाराम आहेर यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने वार केले. यात आण्णासाहेब गंभीर जखमी झाले होते. या तक्रारीवरून वाशी ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोन्ही आरोपींवर नोंदविण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक ए. डी. दराडे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. जखमी साक्षीदार आण्णासाहेब यांची साक्ष अधिक महत्त्वाची ठरली. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सहा. सरकारी अभियोक्ता किरण कोळपे यांनी केलेला युक्तिवाद, साक्षी, पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्या. आर. व्ही. उत्पात यांनी शुक्रवारी दोन्ही आरोपींना कलम ३०७, ३२३ सह ३४ अन्वये दोषी धरत ५ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून बाजीराव बळे यांनी काम पाहिले.