शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता जिजाऊ, विवेकानंद यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST

लोहारा : शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात अंकुश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात ...

लोहारा : शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात अंकुश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बी. एल. जाधव, एन. टी. अनंदगावकर, डी. व्ही. शिंदे, व्ही. एम. बुवा, एम. आर. रसाळ, बी. के. विरुदे आदी उपस्थित होते.

धिरूभाई अंबानी विद्यालय

उस्मानाबाद : तालुक्यातील शेकापूर येथील धिरूभाई अंबानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक बी. बी. काळे व ए. आय. शेख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, पालक, इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

जवाहर महाविद्यालय

उस्मानाबाद : तालुक्यातील बावी येथील वसंत प्राथमिक, जवाहर माध्यमिक व जवाहर कनिष्ठ महाविद्यालयात . राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य बी. यू. जगताप यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. तसेच व्ही. टी. राठोड यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

श्रावस्ती बुध्द विहार, ढोकी

ढोकी : येथील श्रावस्ती बुध्द विहारात प्रतिमेचे पूजन भीम सरकार ग्रुपचे अध्यक्ष सौरभ होळकर व जीवन ढवारे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन नितीन जाधव यांनी केले. तसेच जयंती निमित्ताने खंडेराया साळुंके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास माजी उपसरपंच अप्पासाहेब कांबळे, मारुती रोकडे, नितीन जाधव, विशाल सोनटक्के, अक्षय आवटे, हरिश्चंद्र बनसोडे, संपत जाधव, दिनेश कांबळे, निखिल जाधव, सौरभ होळकर आदी उपस्थित होते.

माणकेश्वरमध्ये अभिवादन

माणकेश्वर : येथे संभाजी ब्रिगेड व शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ यांच्यातर्फे भालचंद्र पाटील, प्रताप पाटील गणेश लोंढे, विकास पवार, राज अंधारे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल पाटील, शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश अंधारे, शरद उमाप, मनोज अंधारे, सुदाम पाटील, प्रथमेश शिंदे, ओंकार दनाने, बालाजी पाटील, किरण बनगर, जयंत अंधारे, सचिन अंधारे, छगन अंधारे, अतुल भोसले, दीपक पाटील, ज्ञानेश्वर अंधारे, राहुल गवारे, काका पाटील आदी उपस्थित होते.