शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव

By दीप्ती देशमुख | Updated: September 15, 2022 22:02 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (PMLA) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांनी मनी लाँड्रिगच्या गुन्ह्यातून दोषमुक्तता करण्यासाठी विशेष न्यायालयात केला आहे. ACB ने महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यातून आपली दोषमुक्तता करण्यात आल्याने आता मनी लॉड्रिंगच्या आरोपातूनही दोषमुक्तता करावी, अशी मागणी पंकज व समीर भुजबळ यांनी केली आहे.

जर मूळ गुन्हा रद्द करण्यात आला असेल तर पीएमएलए अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्ह्याअंतर्गत कारवाई होऊ शकत नाही, असे काहीच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पीएमएलए नुसार, ईडीला एखाद्या व्यक्तीवर कारवाई करायची असल्यास त्या व्यक्तीवर आधी अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असणे बंधनकारक आहे. समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशिवाय अन्य आरोपी संजय जोशी, तन्वीर शेख, सत्यन केसरकर आणि राकेश धारप यांनीही दोषमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा व नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने  पंकज भुजबळ, समीर व अन्य जणांवर गुन्हा दाखल केला. छगन भुजबळ यांनाही ईडीने आरोपी केली आहे. मात्र, एसीबीने दाखल केलेल्या एका गुन्ह्यात त्यांना अद्याप दोषमुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी मनी लॉड्रिंगप्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केलेला नाही. या अर्जावर विशेष न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी ठेवली.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळMumbaiमुंबई