शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कंधार येथील मनोविकास विद्यालयाचे यश

By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST

कंधार : येथील मनोविकास माध्यमिक विद्यालयाने दहावी परीक्षेत लक्षणीय यश मिळविले़

कंधार : येथील मनोविकास माध्यमिक विद्यालयाने दहावी परीक्षेत लक्षणीय यश मिळविले़
विशेष प्राविण्यात ३५, प्रथम श्रेणीत ६२, द्वितीय श्रेणीत ३९ व तृतीय श्रेणीत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळेचा निकाल ८९़३७ टक्के लागला़ शाळेतील गिरीष नांदेडे याने ९६़२० टक्के गुण प्राप्त केले़ अनिकेत पटवे-९५़४०, प्रतीक्षा कुंभारगावे-९५़२०, राणा शनितेज पवार-९३, रोशनबी बेग-९२़२०, सागर जायेभाये-८९़६०, आशिष वाघमारे-८८़४०, साक्षी मादसवार-८८, सौरभ आल्लडवाड-८७़४०, आसिफशेख ८७़२०, वैष्णव बोधनकर ८६़२०, हिमांशू गर्जे ८५़८०, ऋषिकेश जोहरकर -८५़२०, दीपक गव्हाणे-८५, मनीषा शे˜ेवाड-८४़६०, दाऊद सय्यद-८४़६०, व्यंकटेश गडपल्लेवार-८४, राहुल राठोड-८३़२०, प्रतिमा तटलगे-८२़२०, ज्ञानेश्वर मुंडे-८०़२०, संजीवनी कदम-७९़८०, आशिष कुंटेवार-७८़४०, राजेश्वरी कुलकर्णी-७८़२० टक्के गुण प्राप्त केले़ विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय बिडवई, उपाध्यक्ष मारोतराव बोड्डावार, सचिव ॲड़दि़म़ महाजन, कोषाध्यक्ष ॲड़लक्ष्मीकांत मुखेडकर, संस्थेचे सदस्य, मुख्याध्यापक कांबळे, पर्यवेक्षक सूर्यकर, शिक्षक-कर्मचारी यांनी कौतुक केले़

उमरी तालुक्यात शिवाजी महाराज हायस्कूल अव्वल
उमरी : तालुक्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूलने दहावी परीक्षेत सलग चौथ्या वर्षी आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला़
या शाळेचा ९८़०३ टक्के एवढा निकाल लागला आहे़ एकूण ५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते़ पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले़ २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले़ सलग चौथ्या वर्षी या शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला़ निकालाची उज्ज्वल परंपरा कामय राखली़ संस्थेचे अध्यक्ष एम़एल़भुसलवाड, सचिव संभाजीराव जाधव, मुख्याध्यापक बी़डी़कदम व सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले़