शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाची अर्ज भरण्याची मुदत वाढविली

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

शिल्लक बातमी....

शिल्लक बातमी....

आरटीई प्रवेशाची अर्ज भरण्याची मुदत वाढविली
पालिकेच्या शिक्षण विभागाचा नाकर्तेपणा : अर्ज भरण्यातील त्रुटी कायम
लॉटरी २५ मार्चला
मुंबई :
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापुर्वी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये अनेकांना अर्ज करता न आल्याने शिक्षण विभागाने अर्ज सादर करण्याची मुदत २३ मार्चपर्यंत वाढविली असून प्रवेशाची लॉटरी २५ मार्च रोजी काढण्यात येणार आहे. परंतू याबाबतची माहिती अद्याप जाहीर न केल्याने पालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा यंदाही समोर आला आहे. यामुळे हजारो गोर गरीब विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशापासू वंचित राहावे लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका हद्दीतील गोर गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जासाठी एकच संकेतस्थळ उपलब्ध आहे. मुंबई क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची अंतिम मुदत १८ मार्च होती. याची माहिती पालकांपर्यंत पोहचविण्यात पालिकेच्या शिक्षण विभागाला अपयश आले. तसेच अर्ज भरताना येणार्‍या अडचणींकडे अनुदानित शिक्षण बचाव समितीने शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज भरण्यातील त्रुटी आजवर दूर न केल्याने हजारो गोरगरीबांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार आहे.
अनेकांना अर्ज भरता न आल्याने शिक्षण विभागाने अर्ज करण्याची मुदत २३ मार्चपर्यंत वाढविली आहे. तसेच २५ मार्च रोजी प्रवेशाची लॉटरी काढण्याचा निर्णयही शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, याबाबतची कोणतीही माहिती ँ३३स्र२://१३ी25ंिे्र२२्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचा प्रवेश प्रक्रिया राबविण्यातील निष्काळजीपणा यंदाही समोर आला आहे.
संकेतस्थळ स्लो चालणे, महिला पालकांचे दाखल न स्विकारणे आदी समस्यांमुळे अनेक पालकांना अजूनही अर्ज भरता आलेले नाहीत. अनुदानित शिक्षण बचाव समितीने शिक्षण विभागाला कायदेशीर नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे, अनुदानित शिक्षण बचाव समितीचे सुधीर परांजपे यांनी