कमलादेवी केवलरामानी यांचे निधन
By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST
कमलादेवी केवलरामानी
कमलादेवी केवलरामानी यांचे निधन
कमलादेवी केवलरामानीकुशीनगर, जरीपटका येथील कमलादेवी विनोदकुमार केवलरामानी (७०) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.स्वर्णकौर मुलतानीचारखंबा चौक येथील स्वर्णकौर सिंदारासिंग मुलतानी (९०) यांचे निधन झाले. वैशाली मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.