शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

२२ कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी

By admin | Updated: March 11, 2016 22:24 IST

जळगाव : विद्यार्थ्यांसह बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केसीई सोसायटीच्या इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध २२ कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. इयत्ता १२ वी ते पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी या मेळाव्यात हजेरी लावली.

जळगाव : विद्यार्थ्यांसह बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केसीई सोसायटीच्या इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध २२ कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. इयत्ता १२ वी ते पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी या मेळाव्यात हजेरी लावली.
मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे-खेवलकर, लाचलुचपत विभागाचे राज्य सल्लागार अनिल गोसावी, लिग्रॅँड इंडिया लिमिटेड कंपनीचे समीर दाभाडकर, आयएमआरचे संचालक डॉ.विवेक काटदरे, प्रा.उदय चतुर, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा.भूषण पाचपोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्याचे आयोजन आयएमआर महाविद्यालय, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आइसेक्ट एस.डी.सी. (नाशिक) व साई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रास्ताविक भूषण भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन सौरभ पाटील व दीक्षा ओछानी यांनी तर आभारप्रदर्शन निवेदिता शिंदे यांनी केले. या वेळी एमबीए विभागप्रमुख प्रा.बी.जे. लाठी, प्रा.पराग नारखेडे, प्रा.योगेश पाटील, प्रा.अनिलकुमार मार्थी, प्रा.शमा सराफ उपस्थित होते. कार्यक्रमात रोहिणी खडसे-खेवलकर, समीर दाभाडकर, अनिल गोसावी, डॉ.विवेक काटदरे यांनी मागदर्शन केले.