शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST

सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
गत वर्षीच्या तुलनेत निकालात वाढ
मुंबई :
केंद्रीय शिक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या सेंट्रल टीचर इलिजीबिलीटी टेस्ट (सीटीईटी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. गत वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिली ते पाचवीसाठीच्या शिक्षकांचा एकूण निकाल १७.९० टक्के तर सहावी ते आठवीच्या शिक्षक पदासाठी परीक्षा दिलेल्या शिक्षकांचा एकूण निकाल ९.१६ टक्के लागला आहे.
सीबीएसईमार्फत देशपातळीवर २२ फेब्रुवारी रोजी सीटीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातून ७ लाख ४४ हजार शिक्षक बसले होते. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेचा निकाल अत्यल्प लागत असल्याने सीबीएसईने परीक्षेच्या स्वरुपामध्ये अनेक बदल केले होते. त्यामुळे यंदाचा सीटीईचा निकाल सुमारे सात टक्कयांनी वाढला आहे.
पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला २ लाख ७ हजार ५२२ शिक्षक बसले होते. यापैकी ३७ हजार १५३ शिक्षक उत्तीर्ण झाले असून या परीक्षेचा निकाल १७.९० टक्के लागला आहे. गत वर्षी हा निकाल ११.९५ टक्के इतका होता. तसेच सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला ४ लाख ७० हजार ३२ शिक्षक बसले होते. त्यापैकी ४३ हजार ३४ जण यशस्वी ठरले असून या परीक्षेचा एकुण निकाल ९.१६ टक्के लागला आहे. गत वर्षी या परीक्षेत केवळ २.८० टक्केच शिक्षक यशस्वी ठरले होते.