शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण

By admin | Updated: November 16, 2014 23:39 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या नुतन इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया शनिवारी निश्चित झाली असून आता विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यात अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे़

बीड : जिल्हा परिषदेच्या नुतन इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया शनिवारी निश्चित झाली असून आता विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यात अंतिम मंजुरी घेतली जाणार आहे़इमारत बांधकामसाठी ई- टेंडरींगची प्रक्रिया राबविली होती़ त्यानुसार चार कन्स्ट्रक्शनकडून प्रस्ताव आले होते़ मात्र, दोन प्रस्ताव रद्द ठरले होते़ शेवटी राज व निर्मिती या दोनच कन्स्ट्रक्शनचे प्रस्ताव शिल्लक राहिले होते़ शनिवारी बंद लिफाफे उघडण्यात आले़ त्यात औरंगाबाद येथील निर्मिती कन्स्ट्रक्शनची निविदा एकूण रक्कमेच्या ७.८१ टक्के इतक्या कमी दराची असल्याने ती अंतिम होण्याची शक्यता आहे़ इमारत बांधकाम हा अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या अजेंड्यावरील विषय आहे़ त्यामुळे सर्वसाधारण सभा बोलावून त्यात निर्मिती कन्स्ट्रक्शनला बांधकाम करण्याची जबाबदारी सोपविली जाऊ शकते़ दरम्यान, सर्वसाधारण सभा लवकरच बोलाविण्यात येणार असून या बैठकीत अंतिम मंजुरी दिली जाणार असल्याचे जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सांगितले. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कन्स्ट्रक्शनकडून सुप्रिमो डिपॉझिट घेण्यात येणार आहे. त्यानंतर बांधकामाला सुरूवात होईल. बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी अल्टिमेटम देण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. शेंडे यांनी दिली. इमारत पाडण्यासाठीही ई- टेंडरींगजिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या जागेतच नवी इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आता आहे ही इमारत पाडण्यात येणार आहे. त्यासाठी देखील ई- टेंडरींग प्रक्रिया करण्यात येणार आहे. शिवाय इमारतीमधील साहित्याचा लिलाव करून त्याचा पैसाही बांधकामासाठी वळविण्यात येणार आहे. आठ दिवसाला आढावाजिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामावर आपला कायम ‘वॉच’ राहणार आहे. अद्ययावत इमारत उभारत असताना कोठेही बांधकामाचा दर्जा घसरणार नाही याची दक्षता घेतली जाईल. त्यासाठी आठ दिवसाला आढावा घेतला जाणार आहे,असे जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)