शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कडबा कुट्टी यंत्रात बिघाड झाल्याने उडालेला पत्रा लागून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST

मोलमजुरी करून मोठ्या कष्टाने खरेदी केलेली कडबा कुट्टी मशीन चालवून आपली उपजीविका भागविणारा बनोटी येथील तरुण गजानन दत्तू सोनवणेचा ...

मोलमजुरी करून मोठ्या कष्टाने खरेदी केलेली कडबा कुट्टी मशीन चालवून आपली उपजीविका भागविणारा बनोटी येथील तरुण गजानन दत्तू सोनवणेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळह‌ळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठून तीस किलोमीटर अंतरावरील नेरी (जि. जळगाव) येथील निंबा वामन पाटील यांच्या शेतात कडबा कुट्टी मशीनने कडब्याचा बारीक चारा करीत असताना मशीनमध्ये अचानक बिघाड झाली. काही कळण्याच्या आत मशीनचा पत्रा उडून अंगावर आणि चेहऱ्यावर जोरदार फटका बसला. यात गजानन हे गंभीर जखमी झाले. यावेळ‌ी शेतकरी मयूर व संजय अहिरे, ज्ञानेश्वर जंजाळ यांनी जवळील चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी दुसरीकडे हलविताना वाटेतच गजानन सोनवणे यांचा मृत्यू झाला. पाचोरा येथील वैद्यकीय अधिकारी अमित साळुंके यांनी मृत घोषित करीत उत्तरीय तपासणी केली. बनोटी येथील स्मशानभूमीत शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पशात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

फोटो : बनोटी येथील मयत तरुण गजानन दत्तू सोनवणे.