शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

योगेश्वरी देवीच्या पालखी सोहळ्याने झाली सांगता

By admin | Updated: October 12, 2016 23:33 IST

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या सीमोल्लंघनाने निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने नवरात्र महोत्सवाची सांगता झाली.

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या सीमोल्लंघनाने निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. शहर व परिसरातील हजारो भाविकांनी देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंगळवारी दुपारी योगेश्वरी देवी मंदिरात विधीवत महापुजेनेनंतर पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली. फटाक्यांची आतिषबाजी, पारंपारिक वाद्य, ढोलताशांचा गजर व आराधी भाविकांचे भजनी मंडळ यांच्या मेळ्यात पालखीचे मार्गक्रमण झाले. शहरात ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांची गर्दी होती.आराधी महिलांना फराळाचे वाटप योगेश्वरी देवीच्या पालखीसमोर असणाऱ्या आराधी महिलांना स्व. प्रेमचंदजी कुंकुलोळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आराधी महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तीन हजार महिलांना फराळाचे वाटप झाले. यावेळी ट्रस्टचे संयोजक उद्योगपती रसिक कुंकुलोळ, संतोष कुंकुलोळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आराधी महिला व भाविकांना फराळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविवारपेठ मित्र मंडळाचे आनंद टाकळकर, डॉ. आनंद देशपांडे, सुनिल मुथा, ज्ञानेश्वर पाटील, महेश नाईक, सतीश दहातोंडे, किरण सेलमोहकर, बाळा पाथरकर, मुन्ना सांगवीकर, प्रशांत सेलमोहकर, गणेश जोशी, संतोष दहातोंडे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)