शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण स्पर्धेत यशवंत, विधी महाविद्यालयाला विजेतेपद

By admin | Updated: September 3, 2014 00:30 IST

नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाने सर्वाधिक गुण मिळवून जलतरण स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

नांदेड : स्वारातीम विद्यापीठ व सहयोग बी.एड. महाविद्यालय यांच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मनपा जलतरणिकेत पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत मुलांच्या गटात यशवंत महाविद्यालय व मुलींच्या गटात नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाने सर्वाधिक गुण मिळवून जलतरण स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत विद्यापीठांतर्गत चार जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयाच्या जलतरण पट्टूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पंच म्हणून डॉ. शेजूळ, डॉ. पंडित, डॉ. गणाचार्य, डॉ. सोळंके, डॉ. मोघे, डॉ. सातपुते, डॉ. जाधव, रमेश चौरे, डॉ. महाजन, प्रा. कदम, डॉ. लोकरे, मुजीब हसन आदींनी सहकार्य केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्राचार्य डॉ. इनामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. कुलकर्णी, प्रा.डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांची उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)