शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडच्या पॅचवर्कचे काम अखेर सुरू

By admin | Updated: September 21, 2016 00:19 IST

औरंगाबाद : जालना रोडवर ३ कोटी रुपये खर्चातून करण्यात आलेले डांबरी सरफेसिंग यंदाच्या पावसाळ्यात वाहून गेले. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून खडीचा कच रस्त्यावर साचला.

औरंगाबाद : जालना रोडवर ३ कोटी रुपये खर्चातून करण्यात आलेले डांबरी सरफेसिंग यंदाच्या पावसाळ्यात वाहून गेले. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून खडीचा कच रस्त्यावर साचला. त्या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी म्हणून डांबरी पॅचवर्क बांधकाम विभागाने सोमवारपासून सुरू केले आहे. लोकमतने याप्रकरणी वृत्त प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली. सेव्हन हिल ते अग्रसेन चौकापर्यंतचे काम विभागाने हाती घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा महापालिका रस्ते चांगले असावेत हीच नागरिकांची अपेक्षा आहे. शहरातील सुमारे १३५० कि़मी. रस्ते महापालिकेचे आहेत. त्यामध्ये १२५ कि़मी.चे रस्ते विकास आराखड्यातील आहेत आणि २१ कि़मी. चे रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे असून त्या रस्त्यांच्या विकासाची जबाबदारी बांधकाम विभागाकडे आहे. नगरनाका ते विमानतळ (बाबा पेट्रोलपंप ते क्रांतीचौक वगळून) ९ कि़मी., सिडको ते हर्सूल टी पॉइंट ५ कि़मी. व हर्सूल ते दिल्लीगेटपर्यंत २.५ कि़मी. पंचवटी चौक ते छावणी लोखंडी पूल अर्धा कि़मी. व नगरनाका ते गोलवाडीपर्यंत २.५ कि़मी. पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण २१ कोटींच्या निधीतून जून २०१४ मध्ये झाले होते. यातील जालना रोड हा सर्वात जास्त निधी मिळालेला रस्ता होता. ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला; परंतु तेवढा निधी आला नाही. बांधकाम विभागाच्या शहरातील २१ कि़मी. रस्त्यांसाठी २०१३ मध्ये २१ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.