शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणाची कामे निकृष्ट; अधिकाºयांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:01 IST

: पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत पैठण शहरात निकृष्ट कामे होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकाºयांनी या कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत पैठण शहरात निकृष्ट कामे होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकाºयांनी या कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामांना जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करण्याचा ठराव येथील बैठकीत घेण्यात आला. यामुळे अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मंगळवारी (दि.१२) पैठण येथे पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी नवलकिशोर राम यांनी शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी येथे सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून निकृष्ट होत असलेल्या कामांना जबाबदार असलेले कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह आदी अधिकाºयांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाईची टांगती तलवार आहे.बैठकीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, पैठण शहरात प्राधिकरणांतर्गत विकासकामांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.प्राधिकरणाच्या माध्यमातून पैठण शहरात विविध योजना राबवून नागरी सुविधांसह पर्यटक व भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मंजूर झालेल्या निधीतून सह्याद्री हॉटेल ते पाटेगाव रस्ता, भाजी मार्केट ते नेहरू चौक रस्ता, पाणीपुरवठा योजना, घनकचरा योजना आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.या बैठकीला आ. संदीपान भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, महेश जोशी, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, आबासाहेब बरकसे, भूषण कावसनकर, तुषार पाटील, ईश्वर दगडे, कृष्णा मापारी, सतीश पल्लोड, दिलीप मगर, हसन्नोद्दीन कट्यारे, नामदेव खरात, भाऊ लबडे, कपिल पहेलवान, विजय सुते, गणेश मडके, आशिष मापारी, अजय परळकर उपस्थित होते.