शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेची बॅग लांबविली

By admin | Updated: June 30, 2017 23:27 IST

वसमत : येथील गवळी मारोती मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या स्कूटीच्या डिकीतील बॅग चोरट्यांनी लांबविली. बॅगेत २५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल व अन्य साहित्य असा ऐवज होता.

लोकमत न्यूज नेटवर्क वसमत : येथील गवळी मारोती मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या स्कूटीच्या डिकीतील बॅग चोरट्यांनी लांबविली. बॅगेत २५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल व अन्य साहित्य असा ऐवज होता. वसमत शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वसमत येथील गीताबाई लालपोतू या शनिवारी सकाळी १० वाजता त्यांचे दुकान उघडण्यासाठी दुकानाच्या चाव्या असलेली बॅग स्कूटीच्या डिकीत टाकून निघाल्या. रस्त्यावर स्कूटी उभी करून मंदिरात गेल्या. दर्शन करून बाहेर येईपर्यंत त्यांची बॅग चोरट्यांनी लांबवली. राष्ट्रीय महामार्गावर भररस्त्यावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी गीताबाई यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल करत आहेत.