शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा अधिकाऱ्याला घेराव

By admin | Updated: May 31, 2016 00:44 IST

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील देवगिरीनगर भागात आठवडाभरापासून पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. कर भरूनही पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी

आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादरअमरावती : केंद्रातील भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे जनहित विरोधी भाजपा सरकारची शहर जिल्हा कॉग्रेस कमेटीने भाजपा सरकारने दोन वर्ष सत्तेची पुर्ण केली. मात्र लोकसभा निवडणृूकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली नसल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालसमोर भाजपा सरकारची पुण्यतीथी साजरी करून भाजपा सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला २६ मे रोजी सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र लोकसभा निवडणूकी दरम्यान १०० दिवसांत विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतकाभाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मागील दोन वर्षांत एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय अकर्ते यांनी केला आहे. भाजपा सरकारने जनसामान्याच्या हिताचे निर्णय न घेता उद्योगपतीचे भले केले आहे. वाठती महागाई रोखण्यास भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रदेश कॉग्रेसच्या सुचनेवरूं भाजपा सरकारची पुण्यतीथी व सरकारच्या धोरणा विरोधात निदर्शने केली. यावेळी आंदोलनात शहरध्यक्ष संजय अकर्ते, अर्चना सवाई, अनिल बोके, अतीक खान, सिध्दार्थ वानखङे, किशोर रायबोले, शोऐब हमीद, अनिला काजी, छाया चंदनखेडे, देवायनी कुर्वे, जयश्री वानखडे, अकत्तर मिर्झा, वंदना थोरात, संगिता धांडे, करीमा बाजी, चंद्रप्रभा इंगोले, रश्मी उपाध्ये, नाझीमा शेख, ललिता मिरासे, अनिता तायडे, आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)