शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

विंडमिल कॉम्पिटिशनचे बक्षीस वितरण

By admin | Updated: September 1, 2014 00:43 IST

औरंगाबाद : विंडमिल (अ हॅण्डस् आॅन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी कॉम्पिटिशन-२०१४) चे बक्षीस वितरण डॉ. आनंद कर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आणि संडे सायन्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विंडमिल (अ हॅण्डस् आॅन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी कॉम्पिटिशन-२०१४) चे बक्षीस वितरण डॉ. आनंद कर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून मोहन सिरके, खेमराज हिंगणकर, नीरज ज्योतिषी, सुभाष चांदणे, सुयश डाके, प्राचार्या सुनयना अवस्थी, प्राचार्य सुभाष धवन, सतीश गौर, बी. जी. गायकवाड यांची उपस्थिती होती.स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी तापडिया नाट्यमंदिरामध्ये उत्साहात पार पडले. या सोहळ्यात डॉ. आनंद कर्वे यांनी नवविचार, नवकल्पना आणि नवनिर्मिती या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, गरज निर्माण झाल्यास विचारमंथन आणि तर्कशास्त्रातून नवे शोध लागतात. विद्यार्थ्यांनी देशापुढील समस्या कोणत्या आहेत हे पाहून संशोधन करावे. कोणत्याही क्षेत्रात नवे विचार मांडता येतात. बुद्धांनी सर्व मानव समान असल्याचा नवा विचार प्रथम मांडला आणि समाजात बदल झाले. नवे विचार मांडताना सखोल माहिती घेऊन प्रयोगांच्या माध्यमातून येणारा अनुभव प्रचलित सिद्धांताशी सुसंगत आहे का हे तपासून पाहिल्यानंतर विचार मांडावेत. स्पर्धा कृतीतून विज्ञान शिका ही संकल्पना समोर ठेवून २० आॅगस्ट रोजी नॅशनल अक्षय ऊर्जा दिनानिमित्त २४ आॅगस्ट रोजी लोकमत भवन येथे स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ९ ते ११ वयोगटातील आणि १२ ते १५ वयोगटातील एकूण ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पवन ऊर्जा आणि पवनचक्कीच्या साह्याने जास्तीत जास्त एलईडी लाईट लावणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या फेरीसाठी करण्यात आली. संचालन शीतल लड्डा यांनी केले. स्पर्धेत पहिल्या गटातून प्रथम- दुर्वांक गाडे, द्वितीय- विराज देवसाळे, तृतीय- प्रथम कालघुटकर, दुसऱ्या गटातून प्रथम -सार्थ पंडित, द्वितीय- मयूर भोसले, तृतीय- हार्दिक खंडागळे, उत्तेजनार्थ- सोमेश बगाडिया, पंकज बेद्रे, नीरज राजे, रजत गाडे, वेदांत भाले, शाबाज खान, ऋषिकेश देशपांडे, अभिजित सोमाणी, दिव्या दायमा, सफल सोनी, रंजन खजाने, वेदांत महाजन, मधुर देव, अथर्व सोने, ऋतुजा बेंबडे, फाल्गुन वायकोळे, वेदांत दुबे, अनिकेत सूर्यवंशी, सोहम तिळवणकर, मिहिर पाटील, ऋतुजा भारती, प्रेम सुगंधी, अभय वाकळे, युवराज गिरी, विशेष बक्षीस- प्रियांशू शिंदे, ऋत्विक गायकवाड, अभिषेक मोरे, समीक्षा बोडके, नवीन मीना यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.