शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दवाखान्यात आणले पत्नीला अन् मृत्यू झाला पतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:48 IST

आजारी पत्नीला रुग्णालयात दाखविण्यासाठी आणले असता पतीचाच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी (दि.११) घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककरंजखेड : आजारी पत्नीला रुग्णालयात दाखविण्यासाठी आणले असता पतीचाच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी (दि.११) घडली.संभाजी एकनाथ लंगडे (४०) असे मयताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, करंजखेड येथील संभाजी लंगडे यांची पत्नी शोभाबाई संभाजी लंगडे या आजारी असल्यामुळे त्यांनी उपचारासाठी औरंगाबाद गाठले होते. येथे उपचार घेतल्यानंतर उशीर झाल्यामुळे त्यांनी शहरातील आपल्या भाच्याकडेच मुक्काम ठोकला.मात्र, गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास छातीत दुखत असल्यामुळे त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, घाटीत दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. हे वृत्त समजताच आप्तस्वकियांनी घाटीत मोठी गर्दी केली होती.दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजता संभाजी लंगडे यांच्या पार्थिवावर करंजखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, भावजय असा परिवार आहे.ही दु:खद वार्ता पंचक्रोशीत पसरली आणि लोक मोठ्या संख्येने करंजखेड येथे दाखल होऊन या परिवाराचे सांत्वन करीत होते.