शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पद काय अन् काम कुठे !

By admin | Updated: December 24, 2014 01:03 IST

औरंगाबाद : बदल्या व प्रतिनियुक्त्यांमधील घोळ सतत चर्चेचा विषय ठरत असतानाच अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य विभागातील तब्बल २७ कर्मचाऱ्यांची इतरत्र प्रतिनियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या बदल्या व प्रतिनियुक्त्यांमधील घोळ सतत चर्चेचा विषय ठरत असतानाच अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य विभागातील तब्बल २७ कर्मचाऱ्यांची इतरत्र प्रतिनियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य परिचर, आरोग्यसेवक, अशा तांत्रिक पदांवरील कर्मचाऱ्यांना सहज प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील या २७ कर्मचाऱ्यांपैकी २१ जणांनी प्रतिनियुक्ती घेऊन औरंगाबादेत मुक्काम ठोकला आहे. आरोग्य विभागाच्या मंगळवारी (दि.२३) झालेल्या मासिक बैठकीत सभापती विनोद तांबे यांनी हा विषय समोर आणला. पैठण येथील कुष्ठरोग तंत्रज्ञ पी.आर. लालसरे यांची प्रतिनियुक्ती तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. त्याशिवाय आरोग्य सहायक विलास वाघचौरे, आरोग्य परिचर एस.एस. वाघ, डब्ल्यू.व्ही. काळवणे, जनाबाई पवार, सय्यद जफरअली, एस.के. रिजवान, अनिल काकडे, दिलीप तायडे, बाळासाहेब दुबिले, प्रतापसिंग पाटील, एम.एम. पंडित, कैलास गुसिंगे, मोतीलाल लखेकर, अफजल शरीफ, आरोग्यसेवक एस.एस. तामगडे, एस.एस. महाजन, मिलिंद गोमटे आणि आरोग्य विस्तार अधिकारी शिवाजी घुगे आदी तांत्रिक पदांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागातून जिल्हा परिषदेच्या इतर विभागात प्रतिनियुक्ती करून घेणारे ४ कर्मचारी आहेत.बैठकीला आरोग्य समिती सदस्य शारदा गिते, अनिता राठोड, बाबूराव चोपडे, रवींद्र शिसोदे, सुदाम मोकासे, गोदावरी शिंदे यांच्यासह अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र बाविस्कर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.