शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड वाहतूक कामगारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती महाराष्ट्र ऊसतोडणी

बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड वाहतूक कामगारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे सेके्रटरी प्रा. सुभाष जाधव यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली.२० नोव्हेंबर रोजी मुंबई येथे साखर महासंघाच्या कार्यालयात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व साखर महासंघाचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत सहकारमंत्री पाटील यांनी स्व. गोपीनाथ मुंडे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती प्रा. जाधव यांनी दिली.पुढे बोलताना ते म्हणाले की, ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी सीटू संघटना गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर झगडत आहे. अनेक मागण्यांपैकी महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला यश मिळाले आहे. त्यामुळे ऊसतोडणी व वाहतूक करणाऱ्यांना मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. लेव्हीमधील एक टक्का सेस कल्याणकारी महामंडळाला दिल्यास मोठा निधी प्राप्त होईल. त्यामुळे त्यांचे आर्थिक प्रश्न निकाली निघतील. बैलगाडीतून ऊसवाहतूक करणाऱ्यांना पहिल्या किलोमीटरसाठी ७० रूपये ६० पैसे दिले जातात. हे दर दुप्पट करायला हवेत, असे त्यांनी सांगितले. मुकादम कमिटीचे कमिशन साडेबावीस टक्के करावे, त्यांचा वीमा शासनाने भरावा या मागण्या त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)