शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वेलकम ट्रॅव्हलचे यशस्वीपणे ८ व्या वर्षात पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:03 IST

औरंगाबाद : शहरात वेलकम सर्व्हिस हे नाव जाहिरात क्षेत्रात मागील ३० वर्षापासून सुपरिचित आहे. जाहिरात व्यवसायासमवेत मागील ८ वर्षांपासून ...

औरंगाबाद : शहरात वेलकम सर्व्हिस हे नाव जाहिरात क्षेत्रात मागील ३० वर्षापासून सुपरिचित आहे. जाहिरात व्यवसायासमवेत मागील ८ वर्षांपासून वेलकम ट्रॅव्हल व्यवसायही यशस्वीपणे सुरू आहे.

वेलकम ट्रॅव्हल्समध्ये फ्लाईट, हॉलिडे, नॅशनल इंटरनॅशनल बुकिंगची सोय, त्याच बरोबर रेल्वे बुकिंगसाठी आयटीझेड, शिवनेरी ( एमएसआरटीसी) मार्फत केली जाते. आता आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पॅकेज टूरची सुविधा देण्यात येत आहे.

वेलकम ट्रॅव्हल्सतर्फे जगप्रसिद्ध तिरुपती दर्शनाची सोय तर करण्यात आलेली आहे. सध्या औरंगाबाद- तिरुपती- औरंगाबाद डायरेक्ट ३ टायर, ए. सी. प्रवास, दर्शन व राहणे असे ५ दिवसाचे पॅकेज तयार केले आहे. परंतु रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यास ५ दिवसा ऐवजी ६ दिवसही लागू शकतात. विमानामुळे २ ते ३ दिवसात तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन घरी परत येऊ शकतो. या पॅकेजसाठी ६ ते ७ आठवडे अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. वेलकम ट्रॅव्हल्स मेक माय ट्रिप या जगप्रसिद्ध कंपनीची फ्रेंचाईजी आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शन तिकिटांची सुविधा वेलकम ट्रॅव्हल्समध्ये करण्यात आली आहे. यासाठी गोमटेश मार्केट येथे वेलकम ट्रॅव्हल्समध्ये संपर्क साधावा, असे आवाहन अभिजीत बाहेती व पूजा अग्रवाल यांनी केले आहे.