शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एलईडी दिवे लावण्याचा मार्ग अखेर मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:16 IST

शहरात एलईडी दिवे लावण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी ११० कोटी रुपयांचे कंत्राट दिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात एलईडी दिवे लावण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी ११० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. निविदेतील अटी व शर्थीनुसार कंत्राटदाराला संयुक्त बँक खाते उघडून देणे, काम सुरू करण्यासाठी मार्कआऊट देणे आदी कामांना मनपाकडून विलंब करण्यात येत होता. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी एलईडी दिव्यांसंदर्भात बैठक घेतली. बैठकीत त्वरित संयुक्त बँक खाते उघडण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणीही केली. दरमहिन्याला २ कोटी ४० लाख रुपये कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत.चार वर्षांपूर्वी मनपाने शहरातील ५० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी निविदा मागविली होती. निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांमधील वाद औरंगाबाद खंडपीठात पोहोचला. या प्रकरणात न्यायालयाने मनपाच्या बाजूने निर्णय दिला. काम न मिळालेल्या एका कंत्राटदाराने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. २ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात मनपाचा पराभव झाला. न्यायालयाने कंपनीला वर्क आॅर्डर द्यावी, असे आदेश दिले. एका रात्रीतून मनपाने कंपनीला ई-मेलद्वारे वर्क आॅर्डरही दिली होती. वर्क आॅर्डर मिळाल्यापासून कंपनीचे पदाधिकारी सतत महापालिकेकडे कामासाठी पाठपुरावा करीत होते.दरम्यान, कंपनीने संपूर्ण पथदिव्यांचे सर्वेक्षण केले. १ लाखाहून अधिक फोटो काढून ठेवले. कोट्यवधी रुपयांचे साहित्यही आणून ठेवले. मनपा प्रशासन कंपनीला काम करण्यास मुभाच देत नव्हती. निविदेच्या अटी, शर्थीनुसार मनपाच्या बँक खात्यासोबत कंत्राटदाराचे खातेही उघडावे. या स्क्रुअल अकाऊंटमध्ये दरमहिन्याला २ कोटी ४० लाख रुपये आपोआपपडतील.मंगळवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली. बैठकीत विविध विघ्ने दूर करण्यात आली. कंपनीतर्फे बनसोडे नाना, शहा उपस्थित होते. यावेळी प्रशासनाला संयुक्त बँक खाते उघडण्याचे आदेश बारवाल यांनी दिले. आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनीही त्वरित बँक खाते उघडण्यास मंजुरी दिली.