शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नकाशाआधारेच प्रभाग आरक्षण..!

By admin | Updated: June 6, 2016 00:19 IST

भोकरदन : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या प्रभागाचे आरक्षण हे गुगल नकाशाआधारेच करण्यात येणार असल्याचे विभागीय उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले़

भोकरदन : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या प्रभागाचे आरक्षण हे गुगल नकाशाआधारेच करण्यात येणार असल्याचे विभागीय उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले़ ते भोकरदन दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.नगरपरिषदेच्या प्रभाग आरक्षणासोबतच शहरातील पाणी टंचाईचा मुख्याधिकारी रफीक सय्यद यांच्याकडून आढावा घेतला. तसेच तहसील कार्यालयात तहसिलदार रूपा चिंत्रक यांच्यासह कर्मचाऱ्याची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुष्काळ व पाणी टंचाईच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे.या टंचाईच्या काळात मजुरांना काम, तसेच नागरिकांना टँकरद्वारे करण्यात येत असलेला पाणी पुरवठा व्यवस्थीत आहे की नाही याचा आढावा फड यांनी घेतला़ त्यानंतर ब मुख्याधिकारी रफीक सय्यद यांंच्याकडून नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रभाग पाडण्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)नगराध्यक्षपदाचे यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणच कायम राहणार आहे की नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे, याबाबत फड म्हणाले, हा निर्णय शासनाचा आहे. त्यामुळे आपणाला याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र, सध्या तरी पूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या आधारेच निवडणुकीचे काम सुरू असल्याचे विजयकुमार फड यांनी स्पष्ट केले.न.प.मध्ये १७ नगरसेवकाची संख्या आहे. सात प्रभागांत प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून द्यावे लागतील तर ८ व्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून जातील. नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून करण्यात येणार असल्याने या निवडणुकीमध्ये नगरसेवकाचे महत्व कमी होण्याची शक्यता असल्याने चर्चा रंगत आहे़