शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

कोहळीच्या अंगणवाडी निधीत घोटाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:33 IST

हदगाव : दोन अंगणवाड्यांसाठी मंजूर १० लाख ५० हजारासाठी ३ लाख ३० हजार रुपये निधी उचलूनही एकाही अंगणवाडीचे काम सुरू न केल्याने हा निधी परत गेला़

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : दोन अंगणवाड्यांसाठी मंजूर १० लाख ५० हजारासाठी ३ लाख ३० हजार रुपये निधी उचलूनही एकाही अंगणवाडीचे काम सुरू न केल्याने हा निधी परत गेला़ त्यामुळे अंगणवाडीचे काम रखडले व उचललेला निधी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी हडप केल्याची तक्रार गावातील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली़ या आरोपाचा मात्र सरपंचांनी स्पष्ट शब्दात इंकार केला़.तक्रार करूनही बीडीओंनी लक्ष न दिल्यामुळे ग्रामस्थांनी ८ जून २०१७ रोजी एक दिवसीय उपोषणही केले़ त्यानंतर बीडीओंनी चौकशी करतो असे सांगून लेखी दिले़ चौकशी करण्याऐवजी संबंधितांना बोलावून उचललेल्या निधीचे काम लवकर करा, असे सांगितले़ याला तक्रारकर्त्यांनी विरोध केला़ कोहळीतील अंगणवाडी क्ऱ३ साठी ४ लाख ५० हजार, २ साठी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता़ यातील अंगणवाडी क्ऱ३ चे १ लाख ८० हजार व अंगणवाडी क्ऱ२ मधील १ लाख ५० हजार रुपये उचलल्याचे चौकशीत निष्पन्न झाले़ माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आली़ मात्र कारवाई झाली नाही़ बीडीओ संबंधितांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांचा आहे़